गड-किल्ल्यांवर मद्यपान: राज्य शासनाने बंदी घातली आहे.

व्हाटस अ‍ॅप वर सगळ्या पोस्टस आपण स्टार मार्क करू शकत नाही. त्या पोस्ट्स व्हाटस अपवर शोधायला देखील अवघड जातात. महत्वाच्या पोस्ट्स तेथून डिलीट झालेल्या असतात. इतरत्र पोस्ट्स जसे ट्विटर, इन्टाग्राम किंवा व्हाटस अ‍ॅप फेसबूकवर ज्या पुसल्या जातात, डिलीट होतात किंवा शोधायला अवघड जातात त्या येथे टाका.
Post Reply
yatin
Posts: 5
Joined: Mon Feb 03, 2020 4:42 am

गड-किल्ल्यांवर मद्यपान: राज्य शासनाने बंदी घातली आहे.

Post by yatin »

राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करणारे आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत. कारण गड-किल्ल्यांचे पावित्र राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्याचा अधिकृत शासकीय अध्यादेशही गृहमंत्रालयाने काढला आहे. या अध्यादेशानुसार, गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास १०,००० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.Post Reply