प्लास्टिक वीज वाहत नाही ना ?

मोबाईल फोन्स,स्मार्ट टिव्ही,संगणक वगळता इतर सर्व तंत्रविषयक माहिती,चर्चा यांसाठी हा समूह बनवला आहे.🙏🏼
Post Reply
yatin
Posts: 5
Joined: Mon Feb 03, 2020 4:42 am

प्लास्टिक वीज वाहत नाही ना ?

Post by yatin »

प्लास्टिक वीज वाहत नाही ना ? तसेच कपड्या चे नक्की काय गुणधर्म आहेत ते बघितले पाहिजे
हो ते तर आहेच, पण अश्या कपड़े मुळे आपल्या शरीरावर घर्षण मुळे विद्युत भार तयार होत असावा...कारण असे कपड़े घातल्यावर नंतर काढताना अंगावरील केस उभे राहतात,,,स्वानुभाव आहेPost Reply