आपल्याबद्दल

हे पेज आपल्याबद्दल काही थोडे शब्द सांगत आहे.

आता आपल्याबद्दल आपणच कसे बोलणार? तेच तर. अहो आपण सारे मराठी भाषिक. मराठी बोलतो म्हणून एकत्र येतो हा समान धागा. बाकी जात, प्रांत, धर्म, देश, वंश, वर्ण, लिंग, शिक्षण, आर्थिक स्थिती याबाबत आम्हाला काही घेणे नाही. जो मराठी बोलतो, लिहीतो, तो येथला सदस्य. म्हणजे सारे आपणच की!

तर मंडळी, हि वेबसाईट आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या मनात जे जे येते ते सारे कोठेतरी राहीले पाहिजे या एकाच उद्देशाने या वेबसाईटची निर्मीती झाली आहे. तुमच्या मनात जे जे आहे ते सारे येथे मनमोकळेपणाने लिहून काढा. ते इतरांना वाचायला सांगा. त्यावर प्रतिक्रिया, प्रतिसाद, प्रतिउत्तरे लिहा. चर्चा करा. वाद करा. संवाद करा. मराठी प्रांतांत, देशात, जगात काय चालले आहे ते सार्‍यांना समजेल असे लिहा. मराठी भाषेला मोठे करा.

मराठीत लिहाल तर मराठीत वाचाल.

मराठी लिहा हि आग्रहाची नम्र विनंती!

धन्यवाद.

http://www.marathiliha.com/