Posted on Leave a comment

नाशिक जिल्हा: भारताची द्राक्ष राजधानी

भारतातील द्राक्ष राजधानीम्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. या जिल्ह्यातच वाईन मोठ्या प्रमाणात बनत असल्याने नाशिक जिल्ह्याला “व्हॅली ऑफ वाईन” असेही म्हटले जाते.
नाशिक जिल्ह्यात त्यातल्यात्यात नाशिक, निफाड, दिंडोरी आदी तालूक्यात द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकवली जातात.

नाशिक जिल्ह्यात नाशिक तालूका आणि लगतचा निफाड तालूक्यातील विंचूर या गावी वाईनच्या फॅक्टरीज मोठ्या प्रमाणात आहेत.