आयटी कंपनीत डेव्हलपर हवे आहेत.

नोकरी विषयक जाहिराती, नोकरभरती आदींबाबत येथे लिहावे. कुणाला नोकरी हवी असेल तरी येथे लिहावे.
admin
Site Admin
Posts: 7
Joined: Mon Jan 27, 2020 6:58 pm

आयटी कंपनीत डेव्हलपर हवे आहेत.

Unread post by admin »

मुंबईमध्ये अंधेरी येथे एका आयटी कंपनीत डेव्हलपर हवे आहेत.
स्किल सेटः जावा, .नेट, पीएचपी
अनुभव: फ्रेशर असेल तरी हरकत नाही.
शक्यतो सेंट्रल रेल्वे भागात राहणारा असावा.
पगारः योग्य तो पगार दिला जाईल.

Please send your resume on email: Info@FutureIntern.comPost Reply